
संभाजी भोसले (१४ मे, इ.स. १६५७; पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ११ मार्च, इ.स. १६८९; तुळापूर, महाराष्ट्र) हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. मार्च ११, इ.स. १६८९ औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या करण्यात आली
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी आजोळी, पुण्यात त्यांचा जन्म झाला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. तिच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून तिची प्रशंसा केली.
-
१३०२ - शेक्सपिअरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियट यांचा विवाहदिन
१५०२ - पर्शियाच्या शाह इस्माईल, पहिल्याचा तब्रिझमध्ये राज्याभिषेक.
१५१३ - जियोव्हानी दि मेदिची पोप लिओ दहावा नावाने पोपपदी.
१६६५ - न्यूयॉर्कमध्ये प्रोटेस्टंट पथींयांना धार्मिक अधिकार बहाल
१६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार
१७०२ - पहिले इंग्लिश भाषा दैनिक 'डेली कौरंट' प्रकाशित
१८५० - पहिले वैद्यकिय महिला महाविद्यालय 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वेनिया' स्थापित
१८८६ - पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली.
२००७ - २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन.
२०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार.
१५४४ - टॉरकॅटो टॉसो, इटालियन कवी.
१५४९ - हेन्री स्पिगेल, डच व्यापारी व डच कवी.
१५९६ - आयझॅक इल्सेव्हिअर, पुस्तक प्रकाशक.
१६५४ - हेन्रिक जॉर्ज न्युस, रचनाकार.
१६८३ - जियोव्हॅनी व्हेनेझियानो, रचनाकार.
१७२६ - मादाम लुईस फ्लॉरेन्स द इपिने, फ्रेंच लेखिका.
१७३१ - रॉबर्ट ट्रीट पेन, न्यायाधिश, स्वातंत्र्यघोषणेचा गायक.
१७५४ - जॉन मेलेंडेझ व्हाल्डेस, स्पॅनिश कवि, वकिल.
१७८१ - ऍन्टॉनी फिलिप हेन्रिक, रचनाकार.
१७९३ - जान विलेम्स, फ्लेमिश लेखक.
१८११ - मार्सेना रुडॉल्फ पॅट्रिक, ब्रेव्हेट मेजर जनरल.
१८११ - अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग्रहाचा सहसंशोधक.
१८१२ - जेम्स स्पीड, ऍटोर्नी जनरल.
१८१२ - पिटर ब्लुस व्हॅन औड अल्ब्लास, डच अर्थमंत्री.
१८१२ - विल्यम व्हिंसेंट वॉलेस, रचनाकार.
१८१८ - जॉन विल्किन्स व्हाईटफिल्ड, ब्रिगेडीअर जनरल.
१८१९ - हेन्री ट्रेट, इंग्रजी साखर उत्पादक.
१८१९ - मारिअस पेटिपा, फ्रेंच बॅले नर्तक, नृत्यदिग्दर्शक.
१८२२ - ऍलिसन नेल्सन, ब्रिगेडियर जनरल.
१८२७ - सेप्टिमस विनर, रचनाकार.
१८३२ - फ्रान्झ मेल्डे, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मेल्डे कसोटी चा जनक.
१८३२ - विल्यम रुफिन कॉक्स, ब्रिगेडीयर जनरल.
१८४० - एडमंड किर्बी, कनिष्ठ, ब्रिगेडीयर जनरल.
१८४६ - ऍन्टोनिओ क्रेस्पो, ब्राझिलियन/पोर्तुगीज कवी.
१८६० - थॉमस हॅस्टिंग्स, वास्तुशास्त्रज्ञ, न्युयॉर्क पब्लिक लायब्ररीचा वास्तुशास्त्री.
१८६३ - अँड्रु स्टॉडर्ट, क्रिकेट खेळाडू.
१८६३ - वोबे डी व्ह्राईस, डच भाषातज्ज्ञ.
१८७२ - अब्राहम व्हॅन स्टॉक, कलासंग्राहक.
१८७६ - कार्ल रगेल्स, रचनाकार.
१८७६ - डेव्हिड विंकूप, क्रांतीकारी डच समाजशास्त्रज्ञ.
१८७९ - जस्टस हर्मन वेट्झेल, रचनाकार.
१८७९ - नील्स जेरम, डेनिश रसायनशास्त्रज्ञ, प्रसिद्ध पीएच परिक्षणाचा जनक.
१८८४ - जान लॅमेर, डच लेखक, अभिनेता.
१८८५ - माल्कम कॅम्पबेल, ५ मैल/मिनीट (८ किमी/मिनीट) वेग गाठणार पहिला वाहनचालक.
१८९० - व्हॅनेव्हर बुश, पहिल्या ऍनॉलाग इलेक्ट्रॉनिक संगणकाचा निर्माता.
१८९२ - राऊल वॉल्श, दिग्दर्शक, थिफ ऑफ बगदाद, बॅटल क्राय चे दिग्दर्शन.
१८९२ - व्लाडिस्लॉ ऍन्डर्स, पोलंडचा सेनापती.
१८९७ - हेन्री डिक्सन कॉवेल, रचनाकार.
१८९८ - डोरोथी गिश, नाट्य व मूकचित्रपट अभिनेत्री.
१८९९ - फ्रेड्रिक नववा, डेन्मार्कचा राजा, १९४७ ते १९७२ दरम्यान राजवट.
१९०२ - जोसेफ मार्टिन बाउअर, लेखक.
१९०३ - डोरोथी शिफ, न्युयॉर्क पोस्टचा प्रकाशक.
१९०३ - जॉर्ज डिकिन्सन, क्रिकेटपटू, न्युझीलंडकडून पहिल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी.
१९०४ - कॉर्नेलिस जान बाकर, डच/अमेरिकन अणुशास्त्रज्ञ.
१९०४ - मौरिट्स वेर्थिम, डच लेखक.
१९०६ - आसान फेरिट अल्नार, रचनाकार.
१९०७ - इलेनी गॅट्झोयीआन्नीस, अभिनेत्री.
१९०७ - हेल्मथ व्हॉन मोल्टके, जर्मन राजकारणी.
१९०७ - जेसी मॅथ्युज, इंग्लंडची अभिनेत्री.
१९०८ - लॉरेन्स वेल्क, ऑर्केस्ट्रॉ नेता.
१९०९ - ज्युबिका मॅरिक, रचनाकार.
१९१० - रॉबर्ट हॅवमन, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
१९११ - ॲलन गोफोर्ड, बोस्टनचा अभिनेता.
१९११ - फिट्झरॉय मॅक्लिन, इंग्रजी राजकारणी, सैनिक, इतिहासतज्ज्ञ.
१९१२ - झेविअर मॉण्टसॅल्व्हेज, स्पॅनिश रचनाकार.
१९१३ - जॉन जॅकब विन्झविग, कॅनडाचा रचनाकार.
१९१३ - थॉमस ग्रे, प्राध्यापक, भूलतज्ज्ञ.
१९१४ - राल्फ एलिसन, लेखक, इनव्हिजीबल मॅन कलाकृतीचा निर्माता.
१९१५ - कार्ल क्रोलो, लेखक.
१९१५ - विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज, काळ इ.स. १९४६ ते १९५४.
१९१६ - हॅरोल्ड विल्सन, ब्रिटनचे पंतप्रधान, पंतप्रधानपदाचा कार्यकाळ १९६४ ते १९७० व १९७४ ते १९७६.
१९१८ - अल् इबेन, फिलाडेल्फियाचा अभिनेता.
१९१९ - मर्सर एलिंग्टन, नेता व ड्युक एलिंग्टनचा पुत्र.
१९२० - एन्राइट, इंग्रजी कवि व कादंबरीकार, Some Men are Brothers चा लेखक.
१९२० - हेन्री मार्किंग, ब्रिटीश एअरवेजचा मुख्य कार्यकारी अधिकारी.
१९२० - केनेथ डोव्हर, सेंट अँड्रुझ विद्यापीठाचे कुलपती.
१९२१ - फ्रान्सिस मॅरियन बस्बी, कनिष्ठ, अमेरिकेचा विज्ञानलेखक, 'Star Rebel'चा लेखक .
१९२२ - अब्दुल रझाक बिन हुसेन, मलेशियाचे राष्ट्राध्यक्ष, कार्यकाळ १९७० ते १९७७.
१९२२ - थॉम केलिंग, डच गायक, गिटारवादक.
१९२२ - विनेट कॅरॉल, अमेरिकेची अभिनेत्री, Alice's Restaurant मध्ये अभिनय.
१९२३ - लुईस ब्रो क्लॅप, ओक्लाहोमाचा टेनिसपटू, ४ वेळा विम्बल्डन विजेता.
१९२३ - मॉर्शी मिरांडो, जर्मन/डच कलाकार.
१९२३ - टेरेंस अलेक्झांडर, इंग्रजी अभिनेता.
१९२६ - ॲडरिन केथ कोहेन, प्रवास संपादक.
१९२६ - इलहान मिमारोग्लू, रचनाकार.
१९२६ - पॅट्रिसिया टिंडॉल, इंग्रजी वास्तुशास्त्रज्ञ.
१९२६ - राल्फ अबेर्नाथी, नागरी अधिकार नेता.
१९२७ - ॲलन बेट्स, रॉयल व्हेटरनरी कॉलेजचा मानद ज्येष्ठ प्राध्यापक.
१९२७ - रेमंड जॅकसन, ब्रिटीश व्यंगचित्रकार.
१९२७ - रॉबर्ट मोसबाकर, अमेरिकन राजकारणी.
१९२७ - रॉन टॉड, ब्रिटीश कामगारनेता.
१९२८ - अल्बर्ट साल्मी, अमेरिकेचा अभिनेता.
१९२८ - पिटर रॉजर हंट, इंग्रजी दिग्दर्शक.
१९२९ - फ्रान्सिस्को बर्नाडो पल्गर विडाल, रचनाकार.
१९२९ - जॅकी मॅकग्लू, क्रिकेटपटू, ५० च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज.
१९३० - डेव्हिड जंटलमन, चित्रकार.
१९३१ - पिटर वॉल्टर्स, मिडलॅण्ड बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी.
१९३१ - रुपर्ट मरडॉक, ऑस्ट्रेलियाचे माध्यमसम्राट, फॉक्स-दूरदर्शन जाळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
१९३२ - नाइजेल लॉसन, ब्रिटीश सरकारी अधिकारी.
१९३२ - व्हॅलेरी फ्रेंच, इंग्रजी अभिनेत्री.
१९३३ - टेरी हॅटर, कनिष्ठ, अमेरिकेचे कॅलिफोर्नियातील न्यायाधिश.
१९३४ - जॉर्ज स्टॅमॅटोयान्नोपोलस, ग्रीसचे वैद्यकिय जनुकीय संशोधक.
१९३४ - जोसेफ विल्यम फ्रेड्रिक, रचनाकार.
१९३४ - केथ स्पीड, ब्रिटीश संसदपटू.
१९३४ - सॅम डोनाल्डसन, अमेरिकेच्या व्हाइट हाऊस चा पत्रकार.
१९३४ - सिडने बर्क, दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज क्रिकेटपटू, न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्यावहिल्या सामन्यात ११ बळी.
१९३६ - अँतोनिन स्कॅलिया, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
१९३७ - जॉन वार्ड, न्युझीलंडचा यष्टिरक्षक क्रिकेटपटू, १९६४ ते १९६८ दरम्यान ८ कसोटी सामने.
१९३८ - माल्कम केथ स्पीड, ब्रिटीश उच्च न्यायालयाचे न्यायाधिश.
१९४२ - पिटर आयरी, अभिनेता.
१९४५ - हार्वे मँडेल, रॉक गिटारवादक.
१९४५ - मार्क स्टेन, गायक.
१९४५ - टिमोथी मॅसन, सल्लागार, ब्रिटीश कला अकादमी.
१९४५ - ट्रिशिया ओनेल, अमेरिकन अभिनेत्री.
१९४६ - ब्रिगीट फोसी, फ्रेंच अभिनेत्री.
१९४७ - डॉमिनिक सँडा, फ्रेंच अभिनेत्री.
१९४७ - जेफ्री हंट, ऑस्ट्रेलियन स्क्वॅश जगज्जेता.
१९४८ - जॉर्ज कूय्मन्स, नेदरलँड्स चा गायक व गिटारवादक.
१९४९ - रिचर्ड डी बॉइस, डच निर्माता.
१९५० - बॉबी मॅकफेरिन, गायक.
१९५२ - डग्लस अॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.
१९५२ - सुसान रिचर्डसन, अभिनेत्री.
१९५५ - निना हेगन, पूर्व जर्मनीची अभिनेत्री.
१९५६ - कर्टिस ब्राउन, कनिष्ठ, अमेरिकेचा अवकाशवीर.
१९६१ - ब्रूस वॅटसन, रॉक गिटारवादक.
१९६१ - माइक पर्सी, रॉकवाद्क.
१९६२ - पीटर बर्ग, अभिनेता.
१९६४ - रायमो हेलमिनेन, फिनलंडचा आघाडीचा हॉकीपटू.
१९६५ - एरिक जेलेन, जर्मन टेनिसपटू.
१९६६ - पॅव्हेल पॅट्रोव्हिक मुखोर्टोव्ह, रशियन अंतराळवीर.
१९६७ - अँड्रु जेझर्स, क्रिकेटपटू, १९८७ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून सहभाग.
१९६८ - जॉन बॅरोमन, अभिनेता.
१९७० - ब्रेट लिडल, दक्षिण आफ्रिकेचा गोल्फपटू.
१९७० - इव्हगेनी कोरेश्कोव्ह, हॉकीपटू, १९९८ मधील ऑलिम्पिक्स क्रीडास्पर्धेत कझाकिस्तान संघाकडून सहभाग.
१९७१ - जिरी व्याकौकाइ, चेकोस्लोव्हाकियाचा हॉकी खेळाडू, १९९८ मधील ऑलिंपिक्स क्रीडास्पर्धेत सहभाग.
१९७१ - मार्टा लव्हेरा पारक्वेट, १९९६ ची मिस पेराग्वे पुरस्कार विजेती.
१९७३ - केनेडी ओटिएनो, केनियाचा यष्टिरक्षक क्रिकेटपटू, १९९६ मधील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहभाग.
१९८२ - हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला.
१६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले
१९५५ - पेन्सिलिन के आविष्कारक अलेक्जेंडर फ्लेमिंग
Post a Comment