५ एप्रिल

५ एप्रिल

४ एप्रिल

४ एप्रिल

३ एप्रिल

३ एप्रिल

कार्ल मार्क्स

जन्म :

१९६२ - जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.

मृत्यू :

१६८० - छत्रपती शिवाजी महाराज

२ एप्रिल

२ एप्रिल

२०११ - भारताने दुसर्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला .

मृत्यू :

१७०२ - बाळाजी विश्वनाथ भट, पहिले पेशवे.

१ एप्रिल

१ एप्रिल

एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन, उत्कल दिवस(ओरिसा)

भारतीय रिझर्व बँकेचे मुंबई कार्यालय

१९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली

१९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.

जन्म :

१८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.

१९४१ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू.

२९ मार्च

२९ मार्च

१८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.

मृत्यू :

१९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.

१९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.

३० मार्च

३० मार्च
जन्म :

१७४६ - फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.

१८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ , डच चित्रकार.

मृत्यू :

१९७६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.

Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top