२९ मार्च

२९ मार्च

१८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.

मृत्यू :

१९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.

१९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top