२४ मार्च

२४ मार्च

१३०७ - अल्लाउद्दीन खिलजी याचा सेनापती मलिक काफूर याच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचा पाडाव झाला. राजा रामदेव यास बंदी केले गेले.

१८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१९७४ - लोकप्रभा या साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ.

१९७७ - भारतात जनता पक्षाने पहिले काँग्रेसरहित केंद्रीय शासन स्थापन केले. मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड झाली.

मृत्यू :

१९९१ - भाऊ समर्थ, आंतराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top