
१३ मार्च - दिनविशेष
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस (फेब्रुवारी १२, इ.स. १७४२; सातारा, महाराष्ट्र - मार्च १३, इ.स. १८००; पुणे, महाराष्ट्र) पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.
जागतिक दिवस :
-
ठळक घटना/घडामोडी :
१७८१ - विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला
१९४० - अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली
१९६३ - अर्जुन पुरस्काराची सुरुवात
१९९७ - कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
जन्म/वाढदिवस :
-
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :
१८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
१९६९ - मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ.
Post a Comment