
वसंत दिवाणजी तथा कुसुमाकर देवरगेण्णूर (१५ फेब्रुवारी, इ.स. १९३० - १७ एप्रिल, इ.स. २०१२) हे कन्नड भाषेत लिखाण करणारे लेखक, कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक होते.
गॅलेलियो गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यु: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलियोच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपने विचार करायला शिकवल. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारख असणारं ल्युट नावच वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता.
ध्वज दिन - कॅनडा.
राष्ट्र दिन - सर्बिया.
३९९ - सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
१६३७ - फर्डिनांड तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी.
१७६४ - अमेरिकेतील मिसुरी राज्यात सेंट लुई शहराची स्थापना.
१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रँटने टेनेसीतील फोर्ट डोनेलसन किल्ल्यावर हल्ला चढवला.
१८७९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.
१८९८ - क्युबाची राजधानी हवानाच्या बंदरात अमेरिकन युद्धनौका यु.एस.एस. मेन वर स्फोट. २६० ठार. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू.
१९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
१९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक.
१९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
१९७० - डॉमिनिकन प्रजासत्ताकचे डी.सी. ९ प्रकारचे विमान सान्तो दॉमिंगोजवळ कोसळले. १०२ ठार.
१९८२ - खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
२०१३ - रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.
१४७१ - पियेरो दि लॉरेन्झो दे मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
१५६४ - गॅलेलियो, इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ व अंतराळतज्ञ.
१७१० - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
१८२० - सुझन बी. अँथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.
१८४१ - मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
१८७८ - जॅक शार्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९१९ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
१९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.
१९३४ - निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.
१९५६ - डेसमंड हेन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९५९ - गाय डि आल्विस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६५ - क्रेग मॅथ्युस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७९ - हामिश मार्शल, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
११४५ - पोप लुशियस दुसरा.
१६३७ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
१८४४ - हेन्री ऍडिंग्टन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८४७ - जर्मिनल पिएर डँडेलिन, बेल्जियन गणितज्ञ.
१८४९ - पिएर फ्रांस्वा वेर्हल्स्ट, बेल्जियन गणितज्ञ.
१८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.
१८२८ - एच.एच. ऍस्क्विथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१९५९ - ओवेन विल्यम्स रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
१९६५ - नॅट किंग कोल, अमेरिकन संगीतकार.
१९८८ - रिचर्ड फाइनमन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
१९९९ - हेन्री वे केन्डॉल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
Post a Comment