२९ फेब्रुवारी

फेब्रुवारी २९ - दिनविशेष

फेब्रुवारी २९ ही तारीख दर चार वर्षांनी एकदा येते. ही तारीक अशा वर्षांत असते ज्यांच्या संख्येला ४ने पूर्ण भाग जातो, उदा. १९७२, १९९६, २००८, २०२४, इ. याला अपवाद आहेत अशी वर्षे ज्यांच्या शतकी आकड्यांना ४ने पूर्ण भाग जात नाही, उदा. १७००, १९००, २१००, इ.
२०००, २४०० या वर्षांमध्ये ही तारीख असते.

मोरारजी देसाई (29 फ़रवरी 1896 – 10 अप्रैल 1995) भारत के स्वाधीनता सेनानी और के छ्ठे प्रधानमंत्री (सन् 1977 से 79) थे। वह प्रथम प्रधानमंत्री थे जो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के बजाय अन्य दल से थे। वही एकमात्र व्यक्ति हैं जिन्हें भारत के सर्वोच्च सम्मान भारत रत्न एवं पाकिस्तान के सर्वोच्च सम्मान निशान-ए-पाकिस्तान से सम्मानित किया गया है।

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

फेब्रुवारी २९ ही तारीख दर चार वर्षांनी एकदा येते. ही तारीक अशा वर्षांत असते ज्यांच्या संख्येला ४ने पूर्ण भाग जातो.

जन्म/वाढदिवस :

१८९६ - मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१५९२ - अलेस्सांद्रो स्ट्रिजियो, इटालियन संगीतकार.

१९४० - एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन, इंग्लिश लेखक.

१९४४ - पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.

१९५६ - एल्पिडियो क्विरिनो, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top