
नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ (जानेवारी १०, इ.स. १८९६ - जानेवारी १२, इ.स. १९६६) हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारगृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.
काकासाहेब गाडगिळांचा जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथेझाला. त्यांच. शिक्षण मल्हारगढ, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे झाले. बी ए. एल्एल्.बी. झाल्यावर त्यांनी पुण्यात वकिली केली. १९२०मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. ते भारताच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्यांचे मंत्री होते.
मार्गारेट थॅचर दिन - फॉकलंड द्वीप.
१८०६ - बोअर युद्ध - केप टाउनच्या डच वसाहतीने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
१८१० - नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिन दि बोहार्नेचे लग्न मोडले.
१८११ - लुईझियानातील दोन पॅरिशमध्ये(जिल्हे) गुलामांचा उठाव.
१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले.
१८६३ - लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.
१९०१ - बोमोन्ट, टेक्सास जवळ खनिज तेल सापडले.
१९२० - लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली.
१९२३ - लिथुएनियाने मेमेल बळकावले.
१९२९ - टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९४६ - लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांचीची पहिली सर्वसाधारण सभा. ५१ राष्ट्रे उपस्थित.
१९५७ - हॅरोल्ड मॅकमिलन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१९७२ - शेख मुजीबर रेहेमान हे पाकिस्तान च्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले.
१९८९ - क्युबाने अँगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
२००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.
१८१५ - सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
१८६९ - ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.
१८७१ - ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
१९०३ - पड थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१३ - गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९१७ - टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९१८ - आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
१९२७ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
१९३३ - लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९३८ - डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
१९४० - येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
१९७४ - ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
१९७५ - जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९८१ - जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
६८१ - पोप अगाथो.
१०९४ - खलिफा अल् मुस्तान्सर.
१२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
१८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
१९१७ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर.
१९२२ - ओकूमा शाइजनोबु, जपानाचा आठवा पंतप्रधान.
Post a Comment