
थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच.
-
१८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
१९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत.
१९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.
१८०० - विल्यम फॉक्स टॅलबॉट. छायाचित्रकलेचे निर्माते.
१८३९ - जोसियाह विलार्ड गिब्स, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
१८४७ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
१८६९ - एल्से लास्कर-श्युलर, जर्मन लेखक.
१८७४ - एल्सा बेस्को, स्वीडिश लेखक.
१८८७ - जॉन व्हान मेल, दक्षिण आफ्रिकेचा लेखक.
१८९४ - जे.डब्ल्यू. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९८ - लिओ झिलार्ड, हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ.
१९०४ - सर कीथ होलियोके, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
१९१७ - सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक.
१९२१ - लॉइड बेन्ट्सेन, अमेरिकन सेनेटर.
१९३७ - बिल लॉरी, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
१९३८ - बेव्हन कॉँग्डन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
१८६८ - लेऑन फोकॉल्ट, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
१९२३ - विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ.
१९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
१९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
१९७३ - हान्स डी. जेन्सन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१९७६ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
१९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
१९७७ - लुई बील, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
१९७७ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
१९७८ - हॅरी मार्टिन्सन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
१९९१ - रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ.
१९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.
१९९६ - केबी मुसोकोट्वाने, झाम्बियाचा पंतप्रधान.
१९९६ - सिरिल पूल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९९६ - आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री.
२००० - रॉजर व्हादिम, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक.
२००७ - मॅरियेन फ्रेडरिकसन, स्वीडिश लेखक.
Post a Comment