
बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस (फेब्रुवारी १२, इ.स. १७४२; सातारा, महाराष्ट्र - मार्च १३, इ.स. १८००; पुणे, महाराष्ट्र) पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.
-
१९७६ - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
१९९९ - संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरुपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ऍवॉर्ड जाहीर.
२००३ - आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
१७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.
१८०९ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष.
१८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
१८५७ - बॉबी पील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८७१ - चार्ली मॅकगेही, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८८० - विल्यम शेल्डर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१८९१ - सिसिल डिक्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१८४१ - रॉस मॉर्गन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९४९ - गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९६४ - मिल्टन स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९६६ - शकील अहमद, सिनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९७२ - दुलिप समरवीरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१७७१ - एडॉल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा.
१७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.
१९९८ - पद्मा गोळे कवयित्री.
२००० - विष्णुअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते.
२००१ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
Post a Comment