
"पृथ्वी" हे भारतीय सैन्याचे "पृष्ठभाग ते पृष्ठभाग" (Surface to Surface) निम्न पल्ला प्रक्षेपास्त्र (Short Range Ballistic Missile) आहे. १९८८ - संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी. हे प्रक्षेपास्त्र भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने "एकीकृत मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमा" अंतर्गत विकसित केले आहे.
मेहेर बाबा (फेब्रुवारी २५, इ.स. १८९४ - जानेवारी ३१, इ.स. १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. १९५४ मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.
-
१५६८ - सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
१९८८ - संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी
२००६ - या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली.
१७०७ - कार्लो गोल्डोनी, इटालियन लेखक.
१७१४ - रेने निकोलस चार्ल्स ऑगस्टिन दि मॉपियू, फ्रांसचा चान्सेलर.
१७२५ - कार्ल विल्हेल्म रॅमलर, जर्मन कवी.
१७७८ - होजे दि सान मार्टिन, आर्जेन्टिनाचा सेनापती.
१८४२ - कार्ल मे, जर्मन लेखक.
१८४५ - जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
१८५५ - जॉर्ज बॉनोर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
१८५५ - सेझारियो व्हेर्दे, पोर्तुगीझ कवी.
१८९० - व्याचेस्लाव मोलोटोव्ह, रशियन राजकारणी.
१८९४ - मेहेर बाबा, भारतीय तत्त्वज्ञ.
१९४३ - जॉर्ज हॅरिसन, ब्रिटिश संगीतकार, बीटल्सपैकी एक.
१९४८ - डॅनी डेंझोग्पा, हिंदी चित्रपटअभिनेता.
१९४८ - आल्दो बुसी, इटालियन लेखक.
१९५० - नेस्टर कर्चनर, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
१९५३ - होजे मारिया अझनार, स्पेनचा पंतप्रधान.
१९८१ - शाहिद कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता.
भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी
१७१३ - फ्रेडरिक पहिला, प्रशियाचा शासक.
१७२३ - क्रिस्टोफर रेन, सेंट पॉल कॅथेड्रलचा वास्तुविशारद.
१८६५ - ऑट्टो लुडविग, जर्मन साहित्यिक.
१८७७ - जंग बहादुर राणा, नेपाळचा शासक.
१८९९ - पॉल रॉइटर, जर्मन पत्रकार.
१९५० - जॉर्ज मायनोट, अमेरिकन वैद्यकशास्त्राचा नोबेल पारितोषिकविजेता.
१९८३ - टेनेसी विल्यम्स, अमेरिकन साहित्यिक.
१८८६ - गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन
२००१ - सर डॉन ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
२००८ - हंस राज खन्ना, भारतीय कायदेमंत्री.
हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी
Post a Comment