७ मार्च

७ मार्च - दिनविशेष

दादोजी कोंडदेव (जन्म १५७७, मृत्यू १६४९,) हे इ.स.१६३६ पासून ते वयाचे बहात्तरावे वर्षी मृत्यू पावेपर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजीकडे होते. त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय १९ वर्षे होते.

जागतिक दिवस :

शिक्षक दिन - आल्बेनिया.

ठळक घटना/घडामोडी :

१७९८ - फ्रांसच्या सैन्याने रोमचा पाडाव केला व रोमन प्रजासत्ताकची स्थापना झाली.

१७९९ - नेपोलियन बोनापार्टने पॅलेस्टाईनमधील जाफा शहर जिंकले. २,०० आल्बेनियन कैद्यांची कत्तल.

१८१४ - नेपोलियन बोनापार्टने क्राओनची लढाई जिंकली.

१८२७ - ब्राझिलच्या सैनिकांनी आर्जेन्टिनाच्या कार्मेन दि पॅटागोन्सच्या नाविक तळावर हल्ला केला परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना पळवून लावले.

१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-पी रिजची लढाई - जनरल सॅम्युएल कर्टीसच्या नेतृत्त्वाखाली युनियन सैन्याने जनरल अर्ल व्हान डॉर्नच्या कॉन्फेडरेट सैन्याला पी रिज, आर्कान्सा येथे हरवले.

१८७६ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलला टेलिफोनच्या शोधासाठी पेटंट मिळाला.

१९११ - मेक्सिकोत क्रांति.

१९१२ - रोआल्ड अमुंडसेनने आपले शोधपथक दक्षिण ध्रुवावर पोचल्याचे जाहीर केले.

१९१८ - पहिले महायुद्ध - फिनलंडने जर्मनीशी संधी केली.

१९३६ - दुसरे महायुद्ध - व्हर्सायचा तह धुडकावुन जर्मनीने र्‍हाइनलँडमध्ये सैन्य पाठवले.

१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीत रेमाजेन जवळचा र्‍हाइन नदीवरचा पूल काबीज केला.

१९५१ - कोरियन युद्ध - संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने चीनी सैन्यावर हल्ला केला.

१९६५ - अलाबामाच्या सेल्मा शहरात ६०० लोकांचे समान हक्कांसाठीचे निदर्शन पोलिसांनी मोडुन काढले.

१९८९ - चीनने तिबेटची राजधानी ल्हासामध्ये लश्करी कायदा लागु केला.

२००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने.

२०१४ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे बोईंग ७७७ प्रकारचे विमान कुआलालंपुरपासून बीजिंगला चाललेले असताना २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांसह नाहीसे झाले.

जन्म/वाढदिवस :

१६९३ - पोप क्लेमेंट तेरावा.

१७९२ - जॉन हर्षल, इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ.

१८५० - टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१८५१ - फ्रँक पेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८६० - रेजिनाल्ड वूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८६४ - जॉर्ज बीन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९१८ - जॅक आयकिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९२० - विली वॅट्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९३४ - नरी कॉँट्रॅक्टर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९४२ - उमेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९५२ - व्हिव्ह रिचर्ड्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१६४७ - दादोजी कोंडदेव,

१७२४ - पोप इनोसंट तेरावा.

१९२२ - नटवर्य गणपतराव जोशी.

१९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.

१९६१ - गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top