
इंदुताई पटवर्धन समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या, डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका. फेब्रुवारी ८ १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.
-
१८०७ - एलाउची लढाई - नेपोलियनने रशियन सैन्याचा पराभव केला.
१८४९ - रोमन प्रजासत्ताकची रचना.
१८९९ - रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.
१९०० - बोअर युद्ध - दक्षिण आफ्रिकेत लेडी स्मिथ येथे ब्रिटीश सैन्याचा पराभव.
१९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरु. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
१९२४ - अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात विषारी वायुने मृत्युदंड देण्यास सुरू केले.
१९४३ - दुसरे महायुद्ध-कुर्स्कची लढाई - रशियन सैन्याने कुर्स्क शहर काबीज केले.
१९४३ - दुसरे महायुद्ध-ग्वादालकॅनालची लढाई - अमेरिकन सैन्याचा जपानी सैन्यावर विजय.
१९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
१९७१ - नॅस्डॅक शेरबाजार खुले.
१९७४ - बर्किना फासोत सैनिकी उठाव.
१९७९ - डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो कॉँगोच्या अध्यक्षपदी.
१९८४ - सारायेवोत चौदावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
१९८९ - इंडिपेंडंट एरचे बोईंग ७०७ जातीचे विमान एझोर्स बेटावरील सांता मरिया डोंगरावर कोसळले. १४४ ठार.
१९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
२००२ - सॉल्ट लेक सिटीत एकोणिसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
१६७७ - जॉक कॅसिनी, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ.
१७२० - साकुरामाची, जपानी सम्राट.
१८१९ - जॉन रस्किन, इंग्लिश लेखक.
१८२० - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
१८२८ - जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक.
१९३६ - मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९४१ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
१९४७ - सॅम गॅनन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९६३ - मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७० - कॅमेरोन कफी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९७६ - खालेद मशूद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
१९८८ - कीगन मेथ, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
१५८७ - मेरी स्टुअर्ट, स्कॉटलंडची राणी.
१६९६ - इव्हान पाचवा, रशियाचा झार.
१७२५ - पीटर पहिला, रशियाचा झार.
१९५७ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
१९९४ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार.
१९९५ - भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ॲडमिरल
१९९९ - डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका.
Post a Comment