
मिकी माउस/मिकी माऊस हे वॉल्ट डिस्नी याने इ.स. १९२८ साली निर्मित केलेले एक जगप्रसिद्ध व्यंगचित्र (कार्टून) आहे.
-
१६१० - गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
१८४२ - काबुलमधुन माघार घेणार्या ब्रिटीश-भारतीय सैन्याच्या १६,५०० सैनिक व असैनिकांपैकी असिस्टंट सर्जन विल्यम ब्रायडन हा एकमेव जिवंत व्यक्ती जलालाबादला पोचला.
१८४७ - काहुएन्गाचा तहाने कॅलिफोर्नियातील मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपले.
१८९३ - हवाईची राणी लिलिउओकालानीला संगीनी राज्यघटना अवैध ठरवण्यापासून अडविण्यासाठी अमेरिकन सैनिक होनोलुलुत उतरले.
१९१५ - इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९,८०० ठार.
१९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
१९४२ - अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात पाठविण्यास सुरूवात केली.
१९५३ - मार्शल जोसिप ब्रोझ टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी.
१९८२ - वॉशिंग्टन डी.सी.च्या विमानतळावरून निघाल्यावर एर फ्लोरिडा फ्लाइट ९० हे बोईंग ७३७ जातीचे विमान कोसळले. रस्त्यावरील ४ सह ७८ ठार.
१९९१ - लिथुएनियाची राजधानी व्हिल्नियस येथील स्वातंत्र्यसैनिकांवर रशियन सैनिकांनी हल्ला केला.
२००१ - एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
२००२ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
१३३४ - हेन्री दुसरा, कॅस्टिलचा राजा.
१५९६ - यान फान गोयॉँ, डच चित्रकार.
१६१० - मरिया आना, ऑस्ट्रियाची राणी.
१९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.
१९७७ - ऑरलॅन्डो ब्लूम, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
१६९१ - जॉर्ज फॉक्स, क्वेकर्स या ख्रिश्चन पंथाचा स्थापक.
१७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.
१९२९ - वायट अर्प, अमेरिकन शेरिफ.
१९७८ - ह्युबर्ट एच. हम्फ्री, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
१९८८ - च्यांग चिंग-कुओ, तैवानचा राष्ट्राध्यक्ष.
Post a Comment