२० फेब्रुवारी

फेब्रुवारी २० - दिनविशेष

-

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१४७२ - शेटलंड व ओर्कने हे द्वीपसमूह स्कॉटलंडने बळकावले.

१७९२ - जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्त्वात.

१८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.

१९१३ - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.

१९६२ - जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.

२००३ - अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यातील नाइटक्लबला आग. १०० ठार, २०० जखमी.

जन्म/वाढदिवस :

१९०१ - मुहम्मद नाग्विब, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.

१९०२ - ऍन्सेल ऍडम्स, अमेरिकन छायाचित्रकार.

१९०४ - अलेक्सेइ कोसिजिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.

१९२३ - फोर्ब्स बर्नहॅम, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.

१९२७ - सिडनी पोईटिये, अमेरिकन अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

७०२ - चान बाह्लुम दुसरा, मेक्सिकोतील पालेन्क या माया राज्याचा राजा.

११९४ - टॅन्क्रेड, सिसिलीचा राजा.

१२५८ - अल मुस्तसिम, बगदादचा खलिफा.

१४३१ - पोप मार्टिन पाचवा.

१५१३ - क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.

१७७३ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.

१७९० - जोसेफ पाचवा, पवित्र रोमन सम्राट.

१९२० - रॉबर्ट पियरी, अमेरिकन शोधक.

१९६६ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग (ॲडमिरल).

१९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज.

१९९९ - जीन सिस्केल, अमेरिकन चित्रपट समीक्षक, एबर्ट आणि सिस्केलचा अर्धा भाग.

२००५ - हंटर एस. थॉम्पसन, अमेरिकन पत्रकार, लेखक.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top